जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २१ जानेवारी २०२३ । सातारा । जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 ( सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्राप्त अधिकारास अधिन राहून संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. 21 जानेवारी 2023 रोजीचे 06.00 वा पासून ते दिनांक 04 फेब्रुवारी 2023 चे 24.00 वाजेपर्यंत शस्त्र बंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!