

सरस्वती शिक्षण संस्था संचलित, ‘प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’, मुंजवडी रोड, गुणवरे (ता. फलटण) येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी खालील विविध पदांवर थेट मुलाखतींद्वारे (Walk-In-Interview) तातडीने भरती करायची आहे.
रिक्त पदांचा व पात्रतेचा तपशील:
१) पूर्व-प्राथमिक शिक्षक (Pre-Primary Teachers) – ०१ जागा
-
पात्रता: B.A / B.Sc., D.Ed / B.Ed / D.El.Ed / TCC.
२) प्राथमिक शिक्षक (Primary Teachers – इयत्ता १ ली ते ५ वी) – ०१ जागा
-
विषय: इंग्रजी (English).
-
पात्रता: B.A. / M.A., D.Ed / B.Ed / D.El.Ed.
३) माध्यमिक शिक्षक (Secondary Teachers – इयत्ता ६ वी ते १० वी)
-
गणित (Maths) – ०२ जागा (पात्रता: B.Sc / M.Sc, B.Ed. आणि २ वर्षांचा अनुभव)
-
हिंदी (Hindi) – ०१ जागा (पात्रता: B.A. / M.A., B.Ed. आणि २ वर्षांचा अनुभव)
-
ड्रॉईंग (Drawing) – ०१ जागा (पात्रता: DTTC / A.T.D. आणि २ वर्षांचा अनुभव)
-
कॉम्प्युटर (Computer) – ०१ जागा (पात्रता: BCA / MCA किंवा BCS / MCS)
-
शारीरिक शिक्षण (Physical Education) – ०१ जागा (पात्रता: B.P. Ed. / M.P. Ed. आणि २ वर्षांचा अनुभव)
-
डान्स (Dance) – ०१ जागा (२ वर्षांचा अनुभव आवश्यक)
-
कराटे (Karate) – ०१ जागा (२ वर्षांचा अनुभव आवश्यक)
-
अबॅकस (Abacus) – ०१ जागा (२ वर्षांचा अनुभव आवश्यक)
४) लिपिक / क्लार्क (Clerk) – ०१ जागा
-
पात्रता: B.Com / M.Com, सोबत इंग्रजी आणि मराठी टायपिंगचे (Typing) ज्ञान असणे आवश्यक.
मुलाखतीचा तपशील:
-
दिनांक: २६ मे २०२६ (मंगळवार), २७ मे २०२६ (बुधवार) आणि २८ मे २०२६ (गुरुवार).
-
वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत.
-
महत्त्वाची सूचना: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीला येताना आपल्या सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती (Original) आणि झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात. तसेच आपला बायोडाटा (Resume) खालील ई-मेलवर अगोदर पाठवावा.
-
ई-मेल: sespcsgunaware@gmail.com
