तयारी नववर्षाच्या स्वागताची…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 27 मार्च 2025। सातारा । सातारा शहर परिसरात नवीन वर्षाच्या प्रारंभाची सध्या लगबग दिसून येत आहे. यासाठी विविध रंगातील साखरी गाठींच्या माळा स्टॉलवर दिसू लागल्या आहेत. (छाया : अतुल देशपांडे, सातारा)


Back to top button
Don`t copy text!