
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२२ । मुंबई । मुंबईमधील कामाठीपुरा येथील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या 8 मुलींनी तयार केलेल्या सचित्र पोस्टकार्ड्सचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) राजभवन येथे करण्यात आले.
मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे, प्रोजेक्ट मुंबईचे मुख्याधिकारी शिशिर जोशी, रुपेश सोनवाले तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
