पोलीस हवालदार उमेश कोळी यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. 02 सप्टेंबर 2024 | जेजुरी | फलटणचे रहिवासी तथा लोणंद पोलीस स्टेशनमध्ये हवालदार पदावर कार्यरत असणारे उमेश कोळी यांचे जेजुरी गडावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

उमेश कोळी यांचे वय 48 होते. ते कोळकी गावचे रहिवासी होते.


Back to top button
Don`t copy text!