मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी सुरू


दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!