फलटण येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट त्वरित पाहिजेत फलटण येथील सुश्रुत हॉस्पिटल येथे पुढील पदे त्वरित भरणे आहेत. फिजिओथेरपिस्ट तरी पात्र उमेदवारांनी आपल्या आपल्या अर्जासह त्वरित संपर्क साधावा. संपर्क – सुश्रुत हॉस्पिटल, लक्ष्मीनगर, रिंगरोड, फलटण. 02166220795, 9422600395 05012025