स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

योग्य ब्रोकरच्या निवडीसाठी फिनॉलॉजीचा सिलेक्ट मंच

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 27, 2021
in देश विदेश, संपादकीय
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि. २७ : २०२१ मध्ये जास्तीत जास्त भारतीय गुंतवणूकदारांना ट्रेडिंग व गुंतवणुकीची चांगली सुरुवात करण्यासाठी फिनोलॉजी या भारताच्या सर्वात मोठ्या शिक्षण व वन स्टॉप इन्व्हेस्टमेंट व्यासपीठाने ‘सिलेक्ट’ या योग्य ब्रोकरची निवड करण्यासाठी उपयुक्त ठरणा-या मंचाची सुरुवात केली आहे. हा नवा मंच असंख्य भारतीय गुंतवणूकदारांसाठी अग्रेसर ब्रोकरेज कंपन्यांचा सखोल आणि नि:पक्षपाती आढावा सादर करतो. यासह हा मंच सिलेक्टसोबत अखंडपणे डिमॅट अकाउंट तयार करण्यास सक्षम करतो व १,००० रुपयांपर्यंतचे बक्षीसही उपलब्ध करतो.

फिनोलॉजीचे सीईओ प्रांजल कामरा म्हणाले, “सिलेक्टमध्ये सर्व अग्रगण्य स्टॉकब्रोकर्सचा तपशीलवार व नि:पक्षपातीपणे आढावा घेतलेला आहे. जेणेकरून कोणत्याही गुंतवणूकदाराला त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार त्याची पसंत निश्चित करता येईल. २०२१ मध्ये अधिक पारदर्शकतेने गुंतवणुकीची चांगली सुरुवात करण्यास ‘सिलेक्ट’ लोकांना सक्षम करेल.”

एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट आवश्यकतेनुसार सिलेक्ट मंच शॉर्टलिस्ट शीर्ष ब्रोकर्सची निवड करतो. ही निवड टॅप-अँड-अन्सर प्रश्नावली, नि:पक्षपाती रिव्ह्यू आणि रेटिंग तसेच वैयक्तिक उद्दिष्टांनुसार करता येईल. यानंतर हा मंच गुंतवणूकदारांना पुढील तंत्रज्ञान आधारीत कार्यपद्धती, समग्र रिव्ह्यू, सारांशित अंदाज आणि एकाच वेळी दोन किंवा अधिक ब्रोकर्सची तुलना करण्याची क्षमता प्राप्त करून देतो. याही पुढे जाऊन, सुरुवातीची ऑफर म्हणून १००० रुपयांचे फ्री गिफ्ट हँपर, स्टॉक मार्केट कोर्स, टिकर प्लस सबस्क्रिप्शन, अॅमेझॉन बेस्टसेलर ‘इन्व्हेस्टमनी’ आणि कोणत्याही ब्रोकरसोबत ट्रेडिंग अकाऊंट सुरु करण्यासाठी बरीच मदत करतो.

युट्यूबवर २ दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्सच्या कम्युनिटीचे नेतृत्व करणारे इन्व्हेस्टमेंट गुरु प्रांजल कामरा यांचे ब्रेनचाइल्ड म्हणजे फिनोलॉजी. हा भारतातील आर्थिक शिक्षण देणारे आणि वन-स्टॉप इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन ठरणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचे ऑनलाइन कोर्स, रोबो अॅडव्हायजरी, लीगल सर्व्हिस व टिकर नावाचे स्टॉक रिसर्च इंटरफेस आहे. हे संबंधित स्टॉकचा तपशीलवार आढावा देणारे मोफत वापरायचे साधन आहे. हे समजण्यास सोपे आणि आपले ज्ञान वाढवणारे साधन आहे. या व्यासपीठाच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ‘सिलेक्ट’ ही नवी सुविधा समाविष्ट झाली आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

शेतकरी रॅलीदरम्यान झालेल्या हिंसा प्रकरणात आतापर्यंत 22 जणांवर FIR

Next Post

यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण

Next Post

यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण

ताज्या बातम्या

आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

March 3, 2021

चाैथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा कसून सराव, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर नजर

March 3, 2021

‘कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली

March 3, 2021

सोने स्वस्त : मागणी घटल्याने सात महिन्यांत सोने 10,887 रुपये स्वस्त; 56 हजारांचा टप्पा गाठून 45 हजारांपर्यंत घट

March 3, 2021

कर्नाटकात जॉब फॉर सेक्स स्कँडल : भाजपच्या मंत्र्यांनी CD समोर आल्यानंतर दिला राजीनामा, नोकरी देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषणाचा आरोप

March 3, 2021

पुण्यात भीषण आग : बिबेवाडी परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग, संपूर्ण परिसरात धूर

March 3, 2021

हिंगोली : शासकीय रुग्णालयातील वार्डमधील छताचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही

March 3, 2021

लग्न समांरभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले सुधारीत आदेश जारी

March 3, 2021

भारतीय निर्देशांक काही टक्क्यांनी वधारला

March 3, 2021

फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील १३१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.