
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 18 जुलै 2024 | फलटण | पंढरपूर येथील आषाढी एकादशीनिमित्त झालेल्या यात्रेनंतर सर्व वारकरी परतीच्या मार्गाला लागलेले आहेत. यामुळेच फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे.
