फलटणचे निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील यांना तहसीलदार पदावर पदोन्नती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १७: फलटणचे निवासी नायब तहसीलदार रमेश चिं. पाटील यांना तहसीलदार पदी पदोन्नती देण्यात आली असून या पदोन्नतीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

नायब तहसीलदार (गट ब) संवर्गातील अधिकाऱ्यांना तहसीलदार संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याबाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने आज (दि. १६ जून) काढलेल्या शासन आदेशानुसार पुणे विभागातील नायब तहसीलदार (गट ब) संवर्गातील १७ अधिकाऱ्यांना तहसीलदार (गट अ) मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील २ नायब तहसीलदारांचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!