Phaltan : फलटण येथे बोरावके हिरोमध्ये विविध पदांची भरती Team Sthairyaऑगस्ट 28, 2022Last Updated: ऑगस्ट 27, 2022 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›फलटण पुणे रोडवरील हिरो मोटोकॉपच्या अधिकृत विक्रेते असलेल्या बोरावके ऑटोमोबाईल्स मध्ये खालील पदांची भरती तातडीने करण्यात येणार आहे.सेल्स एक्सीक्युटीव्ह – ३ जागा – पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक, आकर्षक मानधन व इतर भत्तेटेली कॉलर – २ जागा – पदवीधर व संभाषण कौशल्यासह संगणक ज्ञान आवश्यकरिसेप्शनिष्ट – २ जागा – पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यकहेल्पर – ३ जागा – १० वी पासवरील सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जासहित खालील पत्त्यावर संपर्क साधावा.सर्व पदांकरिता अनुभव असल्यास त्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.– आमचा पत्ता – बारावके हिरो, जिंती नाका, फलटण – पुणे रोड, फलटण. +919403967200 Team Sthairyaऑगस्ट 28, 2022Last Updated: ऑगस्ट 27, 2022 Facebook X WhatsApp Telegram