फलटण बाजार समिती: हरभरा आणि उडीदाला सर्वाधिक ६१०० रुपयांचा भाव

गव्हाची सर्वाधिक ४१४ क्विंटल आवक; बाजरीला ३००० रुपयांपर्यंत दर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. ११ ऑगस्ट : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात रविवार दि. १० ऑगस्ट रोजी झालेल्या लिलावात हरभरा आणि उडीद या शेतमालाला सर्वाधिक ६१०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. आज बाजारात गव्हाची सर्वाधिक ४१४ क्विंटल आवक झाली.

बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, इतर शेतमालाचे घाऊक बाजारभाव आणि कंसात आवक (क्विंटलमध्ये) पुढीलप्रमाणे आहेत:

  • ज्वारी: रु. २५०० ते ३४०१ (८१)
  • बाजरी: रु. २५०० ते ३००० (२३८)
  • गहू: रु. २५०० ते २८७५ (४१४)
  • हरभरा: रु. ५००० ते ६१०० (५२)
  • मका: रु. २२०० ते २५०१ (४०)
  • घेवडा: रु. ४००० ते ५९०० (२०)
  • मुग: रु. ५२०० (१)
  • उडीद: रु. ५२

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!