फलटण शहराला आज दुपारी पाणीपुरवठा होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ जून २०२४ | फलटण |
फलटण शहराला पाणीपुरवठा करणार्‍या यंत्रणेमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने आज, बुधवार, दि. १९ जून २०२४ रोजी सकाळी होणारा पाणीपुरवठा होणार नाही. हा पाणीपुरवठा दुपारी १ वाजल्यानंतरच सर्व भागाला केला जाईल, असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!