फलटण शहराच्या मध्यवर्ती आणि मोक्याच्या ठिकाणी स्वतःचे घर किंवा हक्काचे दुकान खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राहण्यासाठी आलिशान फ्लॅट्स आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणची दुकाने (Shops) विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे, या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खास आनंदाची बातमी आहे!
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:
उत्तम लोकेशन: फलटण शहराचा गजबजलेला आणि मध्यवर्ती परिसर, जिथून बाजारपेठ, शाळा, बँका आणि वाहतूक व्यवस्था अगदी जवळ आहे.
कशासाठी योग्य: कुटुंबासाठी सुरक्षित व शांत वातावरणातील हक्काचे घर आणि व्यावसायिकांसाठी उत्तम चालणाऱ्या दुकानांची सोय.
दिवाळी स्पेशल ऑफर: दीपावलीच्या शुभमुहूर्तावर बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार खास आकर्षक भेटवस्तू!
सणासुदीच्या मुहूर्तावर स्वतःच्या स्वप्नातील फ्लॅट किंवा दुकानाची मालकी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. मर्यादित युनिट्स शिल्लक असल्याने आजच संपर्क साधा.
📞 बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क: ९८२२११८४१४ / ९८२२०३७३७६
03112026
Phaltan Officeनोव्हेंबर 3, 2026Last Updated: नोव्हेंबर 3, 2026