
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, फलटण, दि. ५ : फलटण – लोणंद रोडवर बारामती पुलाच्या जवळ डंपर व दुचाकीचा अपघात झाला असून त्यामध्ये दोघेजण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
