नोकरीची सुवर्णसंधी! पेट्रोल पंपावर ‘ड्रायव्हर’ पदासाठी तातडीने भरती! 📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा 👉 Channel Join करा पेट्रोल पंपावरील कामासाठी ‘ड्रायव्हर’ (Driver) तातडीने पाहिजे आहे. वाहन चालवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पदाचा तपशील: पदाचे नाव: ड्रायव्हर (Driver) कामाचे ठिकाण: पेट्रोल पंप इच्छुक आणि अनुभवी उमेदवारांनी नोकरीसाठी तसेच अधिक माहितीकरिता खालील मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. 📞 संपर्क: 9209034937 15072026