
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । सातारा । सातारा एसटी स्टँड परिसरातील सेवन स्टार इमारती मॅजिक बेशुद्धावस्थेत आढळलेल्या 35 वर्षीय युवकाचा जिल्हा रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. यासंदर्भात सिविल हॉस्पिटलचे डॉक्टर एस. आर. फाळके यांनी सातारा शहर पोलीस ठाणेमध्ये फिर्याद दिली आहे. सीआरपीसी कायदा 174 प्रमाणे या घटनेची नोंद करण्यात आली आहे. नक्की कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे समजून येत नसल्याचे उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने अधिक तपास करत आहेत.
