
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । मुंबई । आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांनी नवनियुक्त विधानसभा सदस्य जितेश अंतापूरकर यांचा विधानसभेत सर्वांना परिचय करून दिला.
