
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्हा पोलीस दलाच्यावतीने नागरिकांच्या तक्रारी संर्भात 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता अलंकार हॉल (पोलीस करणुक केंद्र) मल्हार पेठ, सातारा येथे तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आलेला आहे. या तक्रार दिनास पोलीस अधीक्षक अजकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांच्या तक्रारी असल्यास उपस्थित रहावे.
