रोजगार भरती मेळाव्याचे २९ नोव्हेंबर रोजी आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२३ | सातारा |
मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा येथे बुधवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी शिकाऊ उमेदवारी/रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. एम. मांगलेकर यांनी दिली आहे.

या मेळाव्यात नामांकित औद्योगिक कंपन्या येणार असल्याने सर्व आय. टी. आय. उत्तीर्ण व शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी यांनी या मेळाव्यास मूळ कागदपत्रांचे दोन संच घेऊन उपस्थित रहावे, असेही आवाहन श्री. मांगलेकर यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!