तोफखाना रेजिमेंटमधून सेवा निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी मेळाव्याचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । सातारा । तोफखाना रजिमेंटच्या सेवानिवृत्त माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच अवलंबितांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत महासैनिक भवन, मल्टीपर्पज हॉल, टी.सी.पी.सी. करंजे नाका सातारा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!