
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । सातारा । सातारा तालुक्यात अतीत गावच्या हद्दीत पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतीत गावच्या हद्दीतील कुंभारकी नावाच्या शिवारातील विहिरीत हॉटेलमधील कामगार बुडून मृत्यू झाल्याची खबर प्रशांत मोहनराव पवार राहणार अतीत, ता. सातारा यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहेत.
