
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । 20 मे 2025। फलटण । महतपुरा पेठ (मलटण) रतन रामेश्वर शाहू (वय 56 वर्षे) याने मंगळवार दि. 19 रोजी कॅन्सरच्या आजाराला कंटाऴून लाकडी तुळवीला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद रोमन रतन शाहू याने फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार संदिप लोंढे करत आहेत.
