महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रीमंत संजीवराजेंनी अर्पण केली आदरांजली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 06 डिसेंबर 2023 | फलटण | सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ना. अजित पवार गट) चे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण येथे अभिवादन करत आदरांजली अर्पण केली.

यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, युवा उद्योजक अमोल भोईटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!