ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त खेळाडूंचा सत्कार


दैनिक स्थैर्य । दि. १३ जानेवारी २०२३ । सातारा ।ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त दि. 15 जानेवारी 2023 रोजी सैनिक स्कूल, सातारा येथे दुपारी 4 वा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली.

तरी सर्व खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघटना प्रतिनिधी व नागरिकांनी या सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. नाईक केले आहे.


Back to top button
Don`t copy text!