
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ७ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
मुंजवडी (ता. फलटण) येथील कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी प्रगतशील बागायतदार पै. दादासो आण्णासो निखळे, भाऊसो आण्णासो निखळे, निखिल दादासो निखळे, कुशाबा भानुदास बागाव, सुनील साधू निखळे, बापूराव प्रभाकर निखळे, कुंडलिक बबन बागाव व राजेंद्र दादासो फाळके हे कार्यकर्ते उपस्थित होते.
