
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । नवी दिल्ली । ओबीसींना निवडणुकीत 27 टक्के आरक्षण देता येणार नाही या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहे. आगामी महापालिका,
जिल्हापरिषद, नगर पंचायत निवडणुकांबाबत आता नक्की कश्या प्रकारे निवडणूक लढवली जाणार आहे, या कडे आता लक्ष लागून राहणार आहे.
