उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पासाठी कार्यकर्ता पाहिजे निंबकर कृषि संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग, फलटण येथे पाच जिल्ह्यांतील गावांमधील उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पासाठी कार्यकर्ता पाहिजे. BSW/MSW पदवीधर, ग्रामीण भागातील कामाचा निदान एक वर्षाचा अनुभव. मोबाईलवर व्हिडिओ काढण्याचे व त्याचे संपादन करण्याचे ज्ञान असावे. नवीन शिकण्याची, वेगळ्या प्रकारचे काम करण्याची आवड असावी. मोटरसायकलवर प्रवासाची व महिन्यातून एकदा गावात मुक्काम करण्याची तयारी असावी. संपर्कासाठी ईमेल: nimsheep@gmail.com फोन: 7588685867 / 7559192457