दैनिक स्थैर्य | दि. २५ जानेवारी २०२४ | फलटण |
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटण शहर व तालुक्याच्या वतीने आज नूतन पोलीस निरीक्षक श्री. हेमंत कुमार शहा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी रिपाइंचे विजय येवले (जिल्हा सचिव) राजू मारूडा (जिल्हा उपाध्यक्ष), संजय निकाळजे (जिल्हा कार्यक्रम अधिकारी), सतीश अहिवळे (फलटण तालुकाध्यक्ष), लक्ष्मण अहिवळे (अध्यक्ष, फलटण शहर), मारूती मोहिते (तालुका कार्याध्यक्ष), तेजस काकडे (उपाध्यक्ष, फलटण शहर), रिपाइंचे पदाधिकारी या सर्वांनी शहा यांना पुढील कामकाजास शुभेच्छा दिल्या.