
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण येथील डोळ्यांचे सुप्रसिद्ध हॉस्पिटल ‘नेत्रनंदन आय केअर’ (Netranandan Eye Care) येथे खालील पदाची तातडीने भरती करायची आहे.
पदाचा तपशील:
पदाचे नाव: पुरुष स्टाफ / पी. आर. ओ. (Male Staff / PRO)
शैक्षणिक पात्रता: १२ वी पास किंवा पदवीधर (12th Pass / Graduate).
कौशल्ये: उमेदवाराकडे उत्तम संभाषण कौशल्य (Good Communication Skills) असणे आवश्यक आहे.



