स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ७८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजेगटाचे वर्चस्व : श्रीमंत संजीवराजे

Team Sthairya by Team Sthairya
January 18, 2021
in फलटण, सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

स्थैर्य, फलटण, दि. १८ : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ९० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज सोमवार (दि.१८) रोजी जाहीर झाला. दरम्यान, या ९० ग्रामपंचतींमधील ७८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजेगटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मा.श्रीमंत संजीवराजे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले आहे की, मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या मतदारसंघात साकारलेल्या हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीमुळे मतदारसंघातील जनतेने आमच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलेला आहे. आज या मतदारसंघातील ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी येथील “सरोज व्हिला” व “जय व्हिला” या निवासस्थानी येवून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व मा.आ.दिपकराव चव्हाण यांचे आशीर्वाद घेतले.

या मतदारसंघातील जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळेच काशीदवाडी, ढवळेवाडी (निं.), वाघोशी, रावडी खुर्द, डोंबाळवाडी, तडवळे, तडवळे (सं.वाघोली) या ग्रामपंचायतीत बिनविरोध सत्ता प्रस्थापित करण्यात यश आले. तद्नंतर झालेल्या निवडणुकीत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची व राजेगटाची सत्ता प्रस्थापित झालेल्या ग्रामपंचायती अनुक्रमे पुढीलप्रमाणे : कोळकी, हिंगणगाव, गुणवरे, सरडे, राजुरी, जाधववाडी (फ.), मुंजवडी, फडतरवाडी, ढवळ, सांगवी, सस्तेवाडी, पवारवाडी, खामगाव, जावली, काळज, होळ, वडगाव, जाधववाडी (तां.), कुरवली बुद्रुक, नाईकबोमवाडी, हणमंतवाडी, शिंदेनगर, मुरुम, साठे, शेरेचीवाडी (ढ.), मलवडी, घाडगेमळा, नांदल, मुळीकवाडी, वडजल, कोऱ्हाळे, ठाकुरकी, झिरपवाडी, निंभोरे, खराडेवाडी, कोरेगाव, कापडगाव, आरडगाव, रावडी बुद्रुक, भिलकटी, कापशी, मिरढे, सोनगाव, धुळदेव, अलगुडेवाडी, टाकळवाडे, कांबळेश्वर, तावडी, खुंटे, सासकल, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, सोनवडी बुद्रुक, आंदरुड, सोनवडी खुर्द, आळजापूर, बिबी, घाडगेवाडी, शेरेशिंदेवाडी, पिराचीवाडी, बोडकेवाडी, निरगुडी, जिंती या फलटण तालुक्यातील तर कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन, फडतरवाडी, दहिगाव, अनपटवाडी, राऊतवाडी, चौधरवाडी, नांदवळ, सोळशी अशा एकूण ७८ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

वादाच्या भोव-यात ‘तांडव’ : वेब सीरिजविरोधात लखनौत FIR दाखल

Next Post

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना शिवसेनेकडून त्यांच्या मूळ गावात धक्का, नऊपैकी सहा जागांवर विजय

Next Post

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना शिवसेनेकडून त्यांच्या मूळ गावात धक्का, नऊपैकी सहा जागांवर विजय

ताज्या बातम्या

आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

March 3, 2021

चाैथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा कसून सराव, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर नजर

March 3, 2021

‘कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली

March 3, 2021

सोने स्वस्त : मागणी घटल्याने सात महिन्यांत सोने 10,887 रुपये स्वस्त; 56 हजारांचा टप्पा गाठून 45 हजारांपर्यंत घट

March 3, 2021

कर्नाटकात जॉब फॉर सेक्स स्कँडल : भाजपच्या मंत्र्यांनी CD समोर आल्यानंतर दिला राजीनामा, नोकरी देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषणाचा आरोप

March 3, 2021

पुण्यात भीषण आग : बिबेवाडी परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग, संपूर्ण परिसरात धूर

March 3, 2021

हिंगोली : शासकीय रुग्णालयातील वार्डमधील छताचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही

March 3, 2021

लग्न समांरभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले सुधारीत आदेश जारी

March 3, 2021

भारतीय निर्देशांक काही टक्क्यांनी वधारला

March 3, 2021

फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील १३१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.