
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 05 जुलै 2023 | मुंबई | नुकताच राज्यामध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आज बांद्रा, मुंबई येथील एमईटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जाहीर सभा बोलवण्यात आलेली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आहे. यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती आहे पहा लाईव्ह….
