लाडक्या बहिणींसाठी फलटणमध्ये नवरात्रीनिमित्त मोफत जोतिषी सल्ला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दि. ०३ सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र उत्सव सुरु होत आहे. यामध्ये प्रत्येक जण आपल्यासाठी व कुटुंबासाठी काबाडकष्ट करत असतो. असे कष्ट करत असताना सुद्धा घरामध्ये नेहमीच नको असणाऱ्या गोष्टी घडत असतात. या सर्व गोष्टी घडू नये किंवा याची तीव्रता कमी असावी म्हणून खास शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध जोतिषी पाठक अण्णा यांनी खास लाडक्या बहिणींसाठी मोफत ज्योतिषी सल्ला देणार आहेत.

सुप्रसिद्ध जोतिषी पाठक अण्णा यांनी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता नामांकन प्राप्त केले असून पुणे येथील ज्योतिष परिषदेची त्यांना मान्यता सुद्धा आहे. यासोबतच पाठक अण्णा यांनी पुणे येथील ओरियंटल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून जोतिष विषयात पदवी सुद्धा प्राप्त केली आहे. पाठक अण्णा हे बुद्धिमत्ता व हस्ताक्षर अभ्यासक सुद्धा आहेत.

संपर्क साधण्याची वेळ – सकाळी १० ते दुपारी १ वाजून ३० मिनिटे.

आमचा पत्ता –
पाठक अण्णा ज्योतिष कार्यालय,
ऑफिस क्र. ४, श्री कॉम्प्लेक्स, नारळी बाग, फलटण.
+917796399333


Back to top button
Don`t copy text!