
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 03 ऑक्टोबर 2024 | फलटण | शारदीय नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेदिवशी कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने घंटागाडीचे लोकार्पण जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, पुंडलिक नाळे, सरपंच सौ. अपर्णा पखाले, उपसरपंच डॉ. अशोक नाळे यांच्यासह आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
