
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
निंबकर कृषी संशोधन संस्था (NARI), पशुसंवर्धन विभाग, फलटण येथे खालील पदासाठी तातडीने भरती करायची आहे.
पदाचे नाव: लॅब टेक्निशियन / ऑफिस असिस्टंट
शैक्षणिक पात्रता: एम. एस्सी. (M.Sc.) – बायोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी पदवीधर.
आवश्यक कौशल्ये:
संगणकाचे (Computer) ज्ञान असणे आवश्यक.
इंग्रजी व मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व असावे.
विशेष सूचना: अपंग (दिव्यांग) व्यक्तीही या पदासाठी अर्ज करू शकतात.



