
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२२ । आटपाडी । यांना जे पुरस्कार मिळाले समाज भूषण ,समाज विभूषण, समाज रत्न , आदर्श समाज सेवक, कोविड योद्धा, अशे अनेक पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळावर निवड झालेबदल हिवतड पंचक्रोशी मध्ये मा मोहन बागल साहेब यांचा भव्य नागरी सत्कार हिवतड गावातील कै जयसिंगराव देशमुख वाचनालय हिवतड यांच्यावतीने घेण्यात आला वाचनालयाचे अध्यक्ष व विकास सोसायटीचे नूतन चेअरमन मा धर्मराज देशमुख सर यांनी सत्कार केला याप्रसंगी श्री दत्ता काळे युवा नेते समाधान जावीर संपतराव खरात मनमत धुरूपे पिंटू जावीर सुरेश आप्पा कोळी संतोष जावीर नारायण जाधव सतीश शिंदे ( वाळवणं) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
