आमदार राजेंद्रअण्णा देशमुख माणदेशी भूमीतील शाहू महाराज यांचे खरे वारसदार


दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२२ । आटपाडी । आटपाडी खानापूर चे माजी आमदार राजेन्द्र आण्णा देशमुख यांची भेट घेतली आपल्या स्वतःच्या मालकीची दोन एकर जागा एकाच महिन्यात क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी आणि थोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात या दोन महान व्यक्तींच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा करणारे राजेंद्रअण्णा देशमुख या माणदेशी भूमीतील शाहूंचे खरे वारसदार आहेत. खुप वेळ चर्चा झाली  आज एक दोन गुंठ्या साठी भावा भावात वादी वाद होतात पण आटपाडी सारख्या ठिकाणी दोन एकर जागा देन ही काय सोपी गोष्ट नाही आण्णा ना अगदी मनापासून धन्यवाद  दिले या प्रसंगी ऋषिकेश साळुंखे. सचिन देशमुख .विजय कोरे .दिपक काटकर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!