विवाहिता बेपत्ता

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । सातारा ।  शनिवार पेठ, सातारा येथे राहत असलेली विवाहिता बेपत्ता झाल्याने तिच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहिता ही कोणालाही काही न सांगता राहत्या घरातून निघून गेली. तिच्या पतीने शोध घेवून ती मिळून आली नाही. यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक घोडके करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!