
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०२ जानेवारी २०२२ । सातारा । घरात कोणाचाही न सांगता 31 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान वीस वर्षे युवती घरातून बेपत्ता झाली आहे. ऐश्वर्या संजय पवार युवती त्या घरातून कोणासही काही एकदम सांगता निघून गेली आहे. याप्रकरणी शीतल गणेश वसव वय 25 राहणार खातगुण तालुका खटाव यांनी पुसेगाव फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस आर येवले तपास करत आहेत.
