अल्पवयीन मुलीस पळवले

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । सातारा ।  शहर परिसरातील एका अल्पवयीन मुलीला महाविद्यालय परिसरातून पळवून नेले. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार, दि. ४ रोजी येथील सयाजीराव महाविद्यालयासमोरील गेटवरून अनोळखी व्यक्तीने मुलीला पळवून नेल्याची घटना घडली. यानंतर याबाबतची फिर्याद तीच्या आईने दिली आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार दळवी हे करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!