
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२३ । मुंबई । रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत बुधवारी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात ‘मंत्री कार्यकर्ता संवाद’ कार्यक्रम झाला. या वेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी रेल्वे संदर्भात प्रश्नांबाबत श्री. दानवे यांना निवेदने दिली.
आ.मोनिका राजळे, आ.सीमा हिरे, आ.मेघना बोर्डीकर, आ.मंदा म्हात्रे, भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, कैलास वर्मा, सुरेश शाह आदी यावेळी उपस्थित होते.



