
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि.०६ जानेवारी २०२२ । सातारा । मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते. या प्रसंगी गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
