
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२२ । सातारा । उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्व. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती विक्रमसिंहराजे, श्रीमंत छत्रपती सत्वशिलाराजे, श्रीमंत छत्रपती वृषालीराजे यांची भेट घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांत्वन केले.
