डॉ. शंकरराव खरात यांचे स्मारक आटपाडी मध्ये होणे काळाची गरज – मा.आमदार राजेन्द्र आण्णा देशमुख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०१ मे २०२३ । आटपाडी । आटपाडी मध्ये डॉ, खरात यांच्या 23 व्या स्मृती दिना निमित्ताने त्यांना अभिवादन करणेत आले तसेच सर्व, महापुरुषांचा प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांच्या हस्ते. हार घालनेत आले , प्रस्तावना विलास खरात सचिव डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान यांनी केली, लक्ष्मण मोटे यांनी या वेळी सामुदायिक वंदना घेतली,मा, आमदार राजेन्द्र आण्णा देशमुखांनी यांनी डॉ. खरात यांच्या योगदाना चा गौरव केला व आटपाडी मध्ये डॉ,खरात यांचे स्मारक होणे गरजेचे असल्याचे सांगितले या वेळी आटपाडी चे माजी उपसरपंच, विलास नांगरेपाटील, माडगूळे,सरपंच विठ्ठल गवळी, नेते अरुण वाघमारे, विजय देशमुख, अरविंद चांडवले, शिवाजी माळी जया नेवासकर, वसंत विभूते, नारायण जावीर, सुखदेव गळीग, ‘बाबा खरात, शत्रूघन खरात, आप्पा खरात, मोहन खरात, लक्ष्मण मोरे, सुधाकर केंगार, यशवंत मोटे, नारायण जावीर, अशोक ढोबळे, सुशांत मोटे, चंद्रकांत मोटे, बाबासाहेब खरात, भगवान खरात, बबन वाघमारे, विक्रम मोटे अर्जुन कदम, रमेश खरात, नंदुकुमार खरात, प्रविण खरात पप्पू भिसे, अमित खरात, योगेश मोटे शशिकांत मोटे मोहन खरात उपस्थित होते सर्वांचे आभार मोहन खरात यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!