फलटण येथे या संस्थेत मेगा भरती; वाचा सविस्तर


स्टार इन्स्पायर ज्वेलर्स अँड न्यू इन्स्पायर धनरक्षा सर्व्हिसेस एलएलपी

बी १०१, पहिला मजला, प्रथमेश टॉवर्स, सी.टी.एस.नं.१६,
एमएमजीएस मार्ग, दादर पूर्व, मुंबई – ४०००१४

वरील संस्थेच्या सातारा व फलटण शाखेमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे घेऊन खालील पत्यावर सकाळी ११ ते ३ या वेळेमध्ये प्रत्येक्ष उपस्थित रहावे.

शाखा व्यवस्थापक

१ जागा – एमकॉम, एमबीए – बँकिंग / फायनान्स क्षेत्रातील कमीत कमी ३ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक

लिपिक

३ जागा – एमकॉम, बीकॉम किंवा पदवीधर, बँकिंग / फायनान्स क्षेत्रातील कमीत कमी २ ते २ वर्षांचा अनुभव आवश्यक

सेल्स मॅनेजर

५ जागा – पदवीधर – मार्केटिंग क्षेत्रातील कमीत कमी २ वर्षांचा अनुभव आवश्यक

शिपाई (पुरुष / महिला)

१ जागा – १० वी, १२ वी – फ्रेशर्स / अनुभवी

– संपर्काचा पत्ता –

स्टार इन्स्पायर ज्वेलर्स अँड न्यू इन्स्पायर धनरक्षा सर्व्हिसेस एलएलपी, फलटण शाखा

बँक ऑफ इंडिया शेजारी, बुलढाणा अर्बन को. ऑप. सोसायटीच्या वरील बाजूस, लक्ष्मीनगर, फलटण.

मोबा.: 8275370963


Back to top button
Don`t copy text!