
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
सर्व प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे मिळण्याचे फलटणमधील एकमेव ठिकाण असलेल्या ‘मास्टरटेक सी.सी.टी.व्ही. सोल्युशन्स्’ (Mastertech CCTV Solutions) मध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे.
रिक्त पदांचा तपशील:
१) सीसीटीव्ही टेक्निशियन (CCTV Technician) – ०२ जागा
पात्रता: १० वी / १२ वी पास किंवा नापास उमेदवार अर्ज करू शकतात.
२) वायरमन (Wireman) – ०२ जागा
अनुभव: संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. (अनुभव नसला तरी नवशिक्या उमेदवार सुद्धा चालतील).
३) हेल्पर (Helper) – ०२ जागा
पात्रता: गरजू उमेदवार.



