फलटण: ‘मास्टरटेक सी.सी.टी.व्ही. सोल्युशन्स्’मध्ये तातडीची भरती; टेक्निशियन, वायरमन आणि हेल्पर पाहिजेत!


सर्व प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे मिळण्याचे फलटणमधील एकमेव ठिकाण असलेल्या ‘मास्टरटेक सी.सी.टी.व्ही. सोल्युशन्स्’ (Mastertech CCTV Solutions) मध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे.

पदांचा तपशील:

१) सीसीटीव्ही टेक्निशियन (CCTV Technician) – ०२ जागा

  • पात्रता: १० वी / १२ वी पास किंवा नापास उमेदवार अर्ज करू शकतात.

२) वायरमन (Wireman) – ०२ जागा

  • अनुभव: संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. (अनुभव नसला तरी नवशिक्या उमेदवार सुद्धा चालतील).

३) हेल्पर (Helper) – ०२ जागा

  • पात्रता: गरजू उमेदवार.

(आमच्याकडे AHD, IP, PTZ, WI-FI, SIM CARD आणि SOLAR कॅमेरे मिळतात.)

इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी नोकरीसाठी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

संपर्क: प्रोप्रायटर: कुमार कुडुंबर 7276403617

13022026


Back to top button
Don`t copy text!