पाडळी येथून विवाहिता बेपत्ता

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि.15 :  येथून विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद रविवारी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.सौ.श्वेता विशाल ढाणे (वय.२३,रा.पाडळी, ता.सातारा) असे बेपत्ता युवतीचे नाव आहे.

शनिवारी सकाळी श्वेता ढाणे ही विवाहित पाडळी गावातील राहते घरातून निघून गेली.सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.रविवारी सकाळी पती विशाल शिवाजी ढाणे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात याची फिर्याद दाखल केली.पुढील तपास सहाय्यक फौजदार फरांदे करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!