फलटण येथे मराठी शिक्षक त्वरित पाहिजेत गोखळी ता. फलटण येथे असणाऱ्या तिरंगा पब्लिक स्कूल येथे मराठी विषयासाठी शिक्षक त्वरित नेमणे आहेत. शैक्षणिक अहर्ता – एम. ए. / बी. ए., बी. एड. / एम. एड. तरी पात्र उमेदवारांनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा. तिरंगा पब्लिक स्कूल, गोखळी, ता. फलटण, जि. सातारा संपर्क : 8686370909, 9021522596