
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । शहरामधील मारवाड पेठच्या पिछाडीचा रस्ता करावा म्हणून मारवाड पेठेतील नागरिकांनी फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन दिलेले होते. दहा दिवस पूर्ण होऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने मारवाड पेठेतील नागरिक हे फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या “बाणगंगा” ह्या निवासस्थानाच्या बाहेर कोणतीही पूर्व कल्पना न देता घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा नितीन चांडक यांनी दिलेला आहे.
